Day: January 21, 2019

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा ठराव विखंडीत करावा, सुलभा उबाळे यांची मुख्यमंत्री यांच्या कड़े मागणी

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा ठराव विखंडीत करावा, सुलभा उबाळे यांची मुख्यमंत्री यांच्या कड़े मागणी पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी...

भोसरीत रंगणार महिलांसाठी इंद्रायणी थडी जत्रा – आमदार महेश लांडगे यांची संकल्पना

पिंपरी, पुणे (दि. 21 जानेवारी 2019) शिवांजली सखी मंचने संयोजन केलेल्या आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी’ चे...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाहनांव्दारे साफसफाईचे कामच्या निविदा प्रक्रियेला विलंब लावणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी। मारूती भापकर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रस्ते सफाई तांत्रीक पध्दतीने रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाई करण्यात येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी सरकारकडील मंजूर निधीतून...

मोदींनी आपल्या कार्यकाळात देशावरील कर्जाचा डोंगर वाढवला…

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशावरील कर्ज वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकारवरील कर्जाचे प्रमाण गेल्या साडेचार...

थेरगाव प्रभाग क्रमांक 23 येथे रस्ता डांबरीकरण कामाचे उदघाटन

पिंपरी चिंचवड थेरगाव प्रभाग क्रमांक 23 येथे बापूजी बुवा मंदिर थेरगाव गावठाण मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी...

RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे

RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त...

Latest News