‘चलो किसिका सहारा बने’ आयुक्तांनी या वंचीत घटकाला मदतीचा हात देऊन आत्मनिर्भर होण्याचा मंत्र दिला
पिंपरी:- जागतिक अंध दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व...