भारतीयांसाठी मोठा झटका: अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने एच-1बी बिजनेस व्हिजा न देण्याचा प्रस्ताव
वॉशिंग्टन : अमेरिकेत एकिकडे राष्ट्राध्यक्ष पदाची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे भारतीयांसाठी अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या एच-1बी व्हिजावर ट्रम्प सरकार मोठा निर्णय...