Month: May 2021

पुण्यात पती व जावयाच्या त्रासामुळे महिलेंनी घेतला गळफास

पुणे : सर्व प्रॉपर्टी, राहते घर, दागदागिने, आरडीएसचे पैसे नावावर करण्याकरिता तगादा लावणाऱ्या पती व जावयाच्या जाचामुळे एका ज्येष्ठ महिलेने...

पिंपरीत जम्बो कोविड सेंटर मध्येच चोरांचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाचे डोळेझाक

पिंपरी : जम्बो कोविड सेंटर येथील रुग्ण व मृतांच्या मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत त्यामुळे...

पुण्यात सराईत गुन्हेगार माधव वाघाटेचा बिबवेवाडी पोलीस चौकीसमोरच खूण

पुणे : सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार. माधव वाघाटे याचा आसून त्याचाच मित्र सुनील खाटपे याने त्याला फोन करुन माझे भांडण...

लशींसाठी जागतिक निविदाची काढण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नाही….

राज्य सरकारने मुंबई महापालिकेला 'ग्लोबल टेंडर' काढण्यास परवानगी दिली असून, पुणे महापालिकेला 'ग्लोबल टेंडर' काढण्यास परवानगी देण्यात येत नसल्याची टीका...

पुण्यात विनाकारण फिरणाऱ्यांविरूद्ध आता दंडाबरोबरच वाहन जप्तीची कारवाई

पुणे ( प्रतिनिधी ) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक नागरिक हे विनाकारण वाहनांमधून फिरत असल्याचे आढळून येत आहे. पोलिसांकडून करण्यात येत...

पुणे लसीकरणातील गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र डॅशबोर्ड…

पुणे : पुणे महापालिकने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) यांच्या सहकार्याने या डॅशबोर्डची निर्मिती के ली आहे....

इथे निर्माण होणारी लस 50 टक्के केंद्र सरकारला 50 टक्के राज्याला… – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : अजित पवार म्हणाले की, "भारत बायोटेकने पुणे जिल्ह्यात लस निर्मिती करण्यासाठी वीस एकर जमीन मागितली होती, आम्ही ती तात्काळ...

पुणे महापालिके चे ग्लोबल टेंडर, लस खरेदीची तयारी,राजकीय आरोपाने खेळ रंगला

पुणे -... शहरात 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यातच, शहरातील अनेक नागरिकांचा लशीच्या दुसऱ्या डोसची मुदत...

आयकर अधिकारी बोलत असल्याचे भासवून व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्याला खंडणी विरोधी पथका कडून अटक

पुणे :: इन्कमटॅक्स अधिकारी बोलत असल्याचा फोन करून राज्यभरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य राहुल किरण सराटे (रा. चेंबुर इस्ट, मुंबई)खंडणीखोराला...

केंद्र सरकारने कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करावी…

पुणे : पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पवार...

Latest News