Month: July 2021

मद्रास उच्च न्यायालयाने तामीळ सुपरस्टार विजयला तीव्र शब्दांत फटकारले…

केवळ पडद्यावरील हिरो ठरू नका. वेळेत आणि तत्परतेने टॅक्‍स भरा, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी कर...

मुळा नदीवर बांधण्यात आलेला बंधारा तात्पुरत्या स्वरूपात तोडून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधावा – स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे

पावसाळ्यात पवना नदी व मुळा नदीला पूर आल्यानंतर सांगवी दापोडीला पुराचा फटका बसतो. घराघरात पाणी शिरते. कळस आणि खडकी दरम्यान...

फरार पत्रकार देवेंद्र जैन अखेर पुणे शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकार देवेंद्र जैन हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता.त्याच्याविरूध्द पुणे शहरातील काही पोलिस ठाण्यात...

पुणे पानशेत धरणफुटीला 60 वर्षे, राष्ट्रवादीतर्फे जलपूजन…

पुणे : पानशेत धरणफुटीला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निसर्ग संवर्धनाची हाक देत पुण्यावर किंवा देशात अशा प्रकारचा कुठेही प्रलय यायला...

पिंपरी चिंचवड भाजपाच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे निधन

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तआधारी भाजपाच्या थेरगाव येथील नगरसेविका अर्चना तानाजी बारणे (वय-३८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे...

पुण्यातील गुन्हेगाराचा खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ४ गुन्हेगारांसह ५ जणांना अटक

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तो खून झाल्याचं पोलीस तपासात समोर असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ४...

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, काळाची गरज- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : जनगणना आयोगासोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.जातीनिहाय जनगणना देशात झालीच पाहिजे, ती काळाची गरज असल्याचे...

चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वर्षांनी बेड्या…

पिंपरी :इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या एका सात वर्षांच्या चिमुकलीचे राजकुमार याने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अपहरण केले. तिच्यावर लैंगिक...

बिबवेवाडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट चा दरवजा तोडून 3 लाख 50 हजारांचा लंपास

पुणे :शहरातील मध्यवर्ती बिबवेवाडीतील सुखसागरनगरमध्ये चोरट्यांनी इमारतीतील एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा मिळून 3 लाख...

पुणे महापालिकेने ‘महावितरण’ सोडून वीज खरेदीसाठी इतर पर्यायांचा विचार सुरू …

पुणे पुणे जिल्ह्यात विजेचा सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या पुणे महापालिकेने वीज खरेदीसाठी ' सोडून इतर पर्यायांचा विचार सुरू केला आहे....

Latest News