Month: November 2021

आम्ही मार्ग चालू जिजाऊ अन् सईच्या सुताचे..’’ : आमदार लांडगेंचा वाढदिनी पहिला मुजरा धर्मवीर संभाजी राजांना! – वढू बु. येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळास अभिषेक – आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातही प्रार्थना

लोक जनशक्ती पार्टीच्या वर्धापनदिनी पुण्यात कार्यकर्ता मेळावा २१ व्या वर्धापन दिनाची तयारी सुरू

*लोक जनशक्ती पार्टीच्या वर्धापनदिनी पुण्यात कार्यकर्ता मेळावा……………………*२१ व्या वर्धापन दिनाची तयारी सुरूपुणे :लोक जनशक्ती पार्टी (रामविलास ) च्या २१ व्या...

‘जुन्या इमारतींचा पुनर्विकास ‘ परिसंवादाला चांगला प्रतिसाद ………… ‘रिडेव्हलपमेंट फेस्टिवल’ला प्रारंभ

पुणे : पुणे शहरातील मध्यवस्तीतील जुन्या झालेल्या वास्तू, लिफ्ट - पार्किंग सारख्या नसलेल्या सुविधा, राहण्याची कमी जागा… यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा...

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कामांच्या प्रगतीत अग्रेसर: आयुक्त राजेश पाटील

तिस-या टप्प्यात निवड होवूनही पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विकास कामांच्या प्रगतीत अग्रेसरपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी...

पर्वती काँग्रेस च्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिन गौरव साजरा

पुणे : २६ नोव्हेंबर संविधान दिन गौरव सादर करण्यात आला तसेच २६ नोव्हेंबर मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना...

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील मराठवाडा मित्र परिवाराचा आनंदोत्सव

पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडावासीय मित्र परिवाराने स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. सुमधूर गीतांच्या मैफिलीचा आनंद लुटत स्वादिष्ट फराळाचा आस्वाद...

सैनिक व पोलिस बांधवांचा सन्मान अभिमानास्पद : केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया ‘पोलिस फेंड्स वेलफेअर असोसिएशन’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी, प्रतिनिधी :देशाच्या सिमेवर अहोरात्र उभे असलेले सैनिक आणि देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलिस यामुळेच आपण सुखाची झोप...

एस टी वसाहती मधील कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप महापौर माई मधील आईची माया पुन्हा दिसली

एस टी वसाहती मधील कर्मचाऱ्यांना महापौर माई ढोरे यांच्या कडून अन्नधान्य किटचे वाटपमहापौर माई मधील आईची माया पुन्हा दिसलीचिंचवड (प्रतिनिधि)...

कॉंग्रेसने केला देशाचा विकास, भाजपा करत आहे देश भकास…..डॉ. कैलास कदम

कॉंग्रेसने केला देशाचा विकास, भाजपा करत आहे देश भकास…..डॉ. कैलास कदमजगावं कसं करावं काय ? कॉंग्रेसचा नरेंद्र मोदी आणि भाजपला...

पुण्याच्या आंबेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक शहा यांच्या घरवर छापा…

पुणे : एका प्रसिद्ध उद्योजकांच्या घरावर आयकर विभागाकाने छापेमारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र शहा हे गृहमंत्री दिलीप वळसे...

Latest News