Month: January 2022

मराठा आरक्षण लढा सामाजिक व न्यायालयीन मार्गाने लढण्याचा निर्णयछावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती

पुणे, प्रतिनिधी :केंद्र सरकारने कायमस्वरुपी न्याय देण्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढविण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, केंद्र सरकारच्या इतर मागासवर्ग यादीमध्ये मराठा...

पिंपरी चिचवड महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या अंतर्गत बदल्या,प्रशासन उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांची बदली, आयुक्त राजेश पाटील यांचा मोठा निर्णय

पिंपरी चिचवड महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या अंतर्गत बदल्या आयुक्त राजेश पाटील यांचा मोठा निर्णय पिंपरी ( प्रतिनिधी ) पिंपरी...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्सहात साजरी*मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सलग चौथ्यावर्षी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

*संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्सहात साजरी*पुणे: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सलग चौथ्यावर्षी मोफत आरोग्य...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती महोत्सवात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती महोत्सवात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी पुणे शहर...

पिंपरी महापालकेच्या स्थायी समिती ने एकशे सतरा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी…..ॲड. नितीन लांडगे

एकशे सतरा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी…..ॲड. नितीन लांडगेशहराच्या विविध भागात सात ठिकाणी पाण्याच्या उंच टाक्या उभारणारपिंपरी (दि. १२ जानेवारी...

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ १४ जानेवारी रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार पुरस्कार वितरण!

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’१४ जानेवारी रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार पुरस्कार वितरण!सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी १५ लघुपटांमध्ये...

शहरातील अनाधिकृत बांधकामांना शास्तीकर वगळून सरसकट करआकारणी करावी –महापौर उषा उर्फ माई ढोरे

शहरातील अनाधिकृत बांधकामांना शास्तीकर वगळून सरसकट करआकारणी करावी – महापौर उषा उर्फ माई ढोरे पिंपरी चिंचवड, दि. ११ जानेवारी २०२२...

पुणे महापालिका निवडणूक प्रदेश काँग्रेसने थेट इच्छुक उमेदवारांची यादी मागविली…

मुंबई: राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका ( पुणे महापालिका निवडणूक ) आगामी काळात होणार आहेत....

उत्तर प्रदेश,गोवा,मणिपुर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार

पुणे: पाच पैकी तीन राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका राष्‍ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. गोवामध्‍ये परिवर्तनाची गरज आहे. येथील भाजप सरकार हटविण्‍याची आवश्‍यकता...

स्पाइन रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या तात्काळ सोडवा : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव

स्पाइन रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या तात्काळ सोडवा : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनपिंपरी ।...

Latest News