PCMC: आयत्या पिठावर रेघोट्या’मारणाऱ्या भाजपमुळे शहराच्या विकासाला ब्रेक :म माजी विरोधी पक्षनेते नाना काटे
पिंपरी-( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) आयत्या पिठावर रेघोट्या’मारणाऱ्या भाजपमुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. म्हणून शहर विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी अजितदादांसारख्या...