Day: April 20, 2022

डॉ इंद्रेशकुमार यांच्या उपस्थितीत डॉ. लतिफ मगदूम यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा…………………………….धर्माच्या नावावर हिंसा नको, बंधु भाव वाढवला पाहिजे :

डॉ इंद्रेशकुमार यांच्या उपस्थितीत डॉ. लतिफ मगदूम यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा..................................धर्माच्या नावावर हिंसा नको, बंधु भाव वाढवला पाहिजे : इंद्रेशकुमार...

महिला मालमत्ताधारकांसाठी सामान्य करात ५० टक्के सवलत कायम; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय,

दि. २० एप्रिल २०२२*महिला मालमत्ताधारकांसाठी सामान्य करात ५० टक्के सवलत कायम; महापालिकेचा निर्णय**मालमत्ता कर सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन...

पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर व एमआयटी एडीटी इनक्युबेशनमध्ये सामंजस्य करार

शैक्षणिक मार्गदर्शन, प्रयोगशाळा सुविधा, नेटवर्कींगची मिळणार संधी स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरच्या नामफलकाचे अनावरण पिंपरी, २० एप्रिल २०२२ : पिंपरी चिंचवड स्टार्टअप...

अर्धवटराव आधी भाजप विरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले…

मुंबई : पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ...

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने नृत्य महोत्सव ‘ पुणे डान्स सीझन -२o२२ ‘ चे आयोजन

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने नृत्य महोत्सव…………… ' पुणे डान्स सीझन -२o२२ ' चे आयोजन २३ ते २९ एप्रिल दरम्यान...

Latest News