राष्ट्रीय पॅरा जलतरणअजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा देवांशू रेवतकर सर्वतृतीय व कांस्य पदक विजेता
*राष्ट्रीय पॅरा जलतरणअजिंक्यपद स्पर्धेत**पुण्याचा देवांशू रेवतकर सर्वतृतीय व कांस्य पदक विजेता* .......... महाराष्ट्रातील खेळाडूंचे घवघवीत यशपुणे(क्रीडा प्रतिनिधी)राजस्थान मधील उदयपूर येथे...