कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व कार्यपद्धतींचा अंगीकार करणे, ई- गव्हर्नन्स, लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक
पिंपरी चिंचवड महानगरपलिकामाहिती व जनसंपर्क विभाग पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२२ :- राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन २०२१-२२ या...