पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी स्थानिक पदोन्नती द्या :भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे
शहर अभियंतापदी पिंपरी-चिंचवड महापालिकेतीलच अधिकाऱ्याला पदोन्नती द्या : आमदार महेश लांडगे- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणीपिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड महापालिकेचे...