‘अंनिस’च्या डॉ. आंबेडकर विशेषांकाचे सूरज एंगडे यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात प्रकाशन.
'जात आणि अंधश्रद्धा' या विषयावर व्याख्यान ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - प्रतिनिधी:महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक' प्रकाशन सोहळा...