येणारा गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले- पुणे पोलिसांचे आवाहन….
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1...