PUNE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, आमचा पक्ष एकच आहे. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते – खासदार सुप्रिया सुळे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पुणे महापालिकेत सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे आदी,...