Day: October 27, 2023

ब्राह्मण रत्ने या १२०० पानांच्या चरित्रकोश ग्रंथाचे प्रकाशन

रविवारी (दि. २९) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन ; आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे कार्यक्रमाचे आयोजन...