ससून रुग्णालय ड्रग्ज रॅकेट प्रकरण,मुख्य आरोपी पाटील पलायण प्रकरणी नऊ पोलिस अधिकारी निलंबीत
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटचा (Pune) म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने 9 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित...