सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध….
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ऊस मोळीचा कार्यक्रम हा नियोजित आहे. त्यामुळे कोणतेही आंदोलन करताना सामंजस्याची भूमिका घेण्याबाबत...