इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये श्रेया घोषाल शुभदीप दासला म्हणाली, “एक दिवस तू नक्की मोठा गायक होशील”
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो देशातील विविध प्रांतांमधून आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आलेल्या...