विजयादशमीच्या निमित्ताने 70 फुटी रावण दहन :.माजी नगरसेवक संदीप वाघेरे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम माजी नगरसेवक संदीप वाघेरे...