लोकसभा निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. निवडणूकीसाठी राजकीय...