राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील युवतींची आढावा बैठक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी विधान सभेवर व प्रभाग निहाय नियुक्त्या करण्यात...