शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाकिस्तान आणी चीन कडून रसद पुरवली जाते पिंपरी चे उपमहापौर केशव घोळवे यांची मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध
पिंपरी (परिवर्तनाचा सामना ) : पिंपरी चिंचवड महापानगरपालिकेची आज जनरल सभेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाकिस्तान आणी चीन...