कमळ फुलू दे…चिंचवड मतदारसंघात भगवे वादळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शोला गर्दी इतकी की नजरच हटेना !
पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - दि. २२ –चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी...