छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राला सहन होणार नाही:उपमुख्यमंत्री अजीत पवार
पुणे (परिवर्तनाचा सामना। ) महत्वाच्या पदांवर असणारे व्यक्ती अनावश्यक वक्तव्य करत आहेत यामुळे अनावश्यक गोष्टी घडत आहेत. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला...
