ताज्या बातम्या

करण जोहरच्या पार्टी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली- काँग्रेस

मुंबई | चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरच्या पार्टीच्या एका व्हिडीओवरून एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावलेत. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस...

पडळकरांना पवार कळले कळलेच नाही -हसन मुश्रीफ

कोल्हापूर | हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी...

शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता – अशोक चव्हाण

भाजपचा एकही आमदार फुटणार नाही- गोपीचंद पडळकर

मुंबई | महाविकास अघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा वाऱ्यावर

निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा वाऱ्यावर कित्येक वर्षांपासून येथे सुरक्षारक्षकच नाही याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून...

राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी – प्रविण दरेकर

मुंबई | विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर...

गोळीबार करून पुणे शहरात दहशत पसरविणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

पुणे:  जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केले आहे. सोन्या...

कात्रज भागातील कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

कात्रज भागातील सुखसागर परिसरातील एका कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दरोडेखोरांकडून कोयते, मिरची पूड, कटावणी,...

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून...

पिंपरी-चिंचवड शहरात ८५ लाखाचा गुटखा जप्त.पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पिंपरी : विक्रीसाठी गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून पोलिसांनी २१ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच तीन...

Latest News