PCMC: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीत परवानाधारक ”पिस्तूल” जमा करण्याचे आदेश…
पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी निवडणूक विभागाबरोबरच...