PCMC: निवडणुकीच्या रणसंग्रामातही सर्वपक्षीय नेत्यांचा एकत्रित दिवाळी फराळ; गप्पांची रंगली मैफल पिंपरी येथे दिशा सोशल फाऊंडेशनचा उपक्रम…
पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. ३० ऑक्टोबर २०२४) राज्यातील विधानसभा निवडणुकांचा सुरू असलेला रणसंग्राम, त्यात होणारे बेछूट आरोप -...