पिंपरी-चिंचवड शहरातील 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे शिथिलता नाही- महापालिका आयुक्त राजेश पाटील
पिंपरी चिंचवड | पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) आढावा घेतला. पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या...