ताज्या बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा 15 एप्रिल पासून

पुणे :पुणे विद्यापीठाची परीक्षा ही 15 मार्चपासूनच सुरु होणार होती. मात्र एजन्सी निवडण्याची प्रक्रिया चुकल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली....

पुण्यात वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून एकाने महावितरणच्या महिलेला घरातच कोंडले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी कुलसंगे महावितरणमध्ये टेक्नीशियन पदावर आहेत. दोन दिवसांपुर्वी त्या मंगळवार पेठेतील सुखनिवास सोसायटीतील थकीत वीज कनेक्शन तोडण्यासाठी...

पिंपरी चिंचवड शहरात सन्मानीय,राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे करोना रूग्णांच्या जेवणाचा दर्जा घसरला

राजकीय हस्तक्षेपा मुळे करोना रूग्णांच्या जेवणाचा दर्जा घसरला पिंपरी ( प्रतिनिधी )कोविड१९ ची साथ अनेकांसाठी धंद्याची सोय झांली . त्यात...

पुण्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापौरांचा आदेश

पुणे | पुण्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत नसल्याने महापौरांनी नवे आदेश काढले आहेत. काल रात्री ट्विट करून त्यांनी ही माहिती...

राजीनामा देण्याची सूचना: पुणे उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा, तर PMPLचे संचालक शंकर पवार

पुणे : महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर १४ महिन्यांपुर्वी महापौरपदी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची...

पंढरपूर विधानसभा मतदार संघात 17 एप्रिलला मतदान

मुंबई .... (प्रतिनिधी ) पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण...

पुण्यात लसीचा हिशेबच जुळत नाही. या हलगर्जीपणाला जबाबदार कोण?

पुणे | पुणे जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड मिळून एकूण 208 लसीकरण केंद्रं आहेत. यांतील काही केंद्रांवर लसींचा साठा उपलब्ध असल्याचं शासनाच्या...

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण…

पुणे : गेली वर्षभर पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाशी लढण्यासाठी रणनिती आखली. पण अखेर आज त्यांनाच कोरोनाची लागण झाली...

पुणे,पिंपरी चिंचवड महानगरपालीका आणि ग्रामीण भागाला कोविशिल्डचे लस वितरित करणार

पुणे ( प्रतिनिधी ) कोव्हिशिल्डच्या ५० हजार डोसपैकी पुणे महापालिकेला २० हजार, पिंपरी-चिंचवडला १० हजार तर ग्रामीण भागासाठी २० हजार...

नगर अर्बन बँकेच्या बोगस कर्जप्रकरण, डॉ निलेश शेळके याला अटक

पिंपरी ( प्रतिनिधी ) नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आलेली आहेत. त्यात...