विज्ञानाश्रम तर्फे शनीवारी ‘टेक्नोवेशन’ चे आयोजन, विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन
पुणे :विज्ञानाश्रम संस्थेच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश असलेल्या ‘टेक्नोवेशन’ या प्रदर्शनाचे शनीवारी, ५ मार्च रोजी आयोजन...