पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगारांचे पाय धुऊन देशासमोर आदर्श निर्माण केला, मात्र महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा सफाई कामगार महिलांचे शोषण करतात : बाबा कांबळे
पिंपरी / प्रतिनिधी शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी करण्याचे काम साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र ठेकेदारी पद्धतीमुळे...
