चांदणी चौकात पादचारी पूल बांधा :पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
पुणे- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल उभारण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील...