आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...