पोटनिवडणुकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
*पोटनिवडणुकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी,उल्लंघन झाल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द होण्याची कारवाई *पुणे, दिनांक १३ : पुणे जिल्ह्यातील २०५-...
