पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापतीपदासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांची निवड बिनविरोध
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपच्या स्वीनल म्हेत्रे, महिला व बालकल्याण चंदा लोखंडे , शहर सुधारणा सोनाली गव्हाणे...