जोपर्यंत मावळ आपला होत नाही, तोपर्यंत इथे येतच राहणार- आमदार प्रणिती शिंदे
पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक, पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये...