ताज्या बातम्या

1 कोटीं चे ”बोगस” बिले पुणे महापालिकेचा अजब कारभार.. आयुक्ताचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पुणे : महापालिकेच्या नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर येथील अमरधाम, कोथरूड आणि बाणेर येथील स्मशानभूमीमधील विद्युत विषयक कामांचे एकूण...

बोपोडी ते खडकी बाजार दरम्यान नागरिकांसाठी सिग्नल यंत्रणा हवी

छावा मराठा संघटनेचे रामभाऊ जाधव यांची वाहतूक पोलीस प्रशासनाकडे मागणी पिंपरी, प्रतिनिधी : मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील वाहतूक...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार

नवी दिल्ली :राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात...

पिंपरी मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत विकृत कृत्य

पिंपरी : पुण्याजवळील पिंपरी (Pimpri) येथे काही जणांनी एका मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या...

एसटी कामगार हक्कासाठी आक्रोश करतोय, तर सरकारचे मंत्री नाच गाण्यात रमतात: विनायक मेटे

परळी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावरून, एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी,...

अनुदान नव्हे तर पंचनामे आधारित नुकसान भरपाई शासनाने द्यावी:मेधा पाटकर

कोल्हापूर : कृष्णा खोऱ्यातील नद्यांच्या पूररेषेची पुनर्रचना झाली पाहिजे. महापूर लोटला तरी पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यांना अनुदान नव्हे तर...

इराकचे पंतप्रधान यांच्या निवासस्थानावर ड्रोनने हल्ला…

इराक : पंतप्रधान कादिमी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्याचबरोबर कदिमी यांनी हल्ल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी लोकांना...

पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटामध्ये सांगलीमध्ये राडा…

सांगली : आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहणारे भाजपचे (bjp) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटामध्ये सांगलीमध्ये...

एसटीची पुणे विभागातील वाहतूक शंभर टक्के बंद ?

काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटीच्या राज्यव्यापी आंदोलनाचा फटका राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधील प्रवाशांना बसत आहे. रविवारी एसटीच्या पुणे विभागातील राजगुरूनगर, नारायणगाव...

आर्यन खानची तपास, दिल्ली एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंग यांच्या हाती

मुंबई : आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही...

Latest News