महाराष्ट्रातील जनताही गद्दारांच्या अनैतिक, भ्रष्टाचारी राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल – आदित्य ठाकरे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातील जनता या गद्दरांच्या राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल, पहिल्याच संधीत आपल्याला निवडणुकीत मतदान करण्याची...