ताज्या बातम्या

धर्माचा अधिकार, जगण्याच्या पेक्षा मोठा नाही…

नवी दिल्ली : तामिळनाडूमधील एका मंदिरातील मोहोत्सवाचे आयोजन करताना रोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भातील निर्देश उच्च यालयाने...

तृणमूल काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला…

पश्चिम बंगाल प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होऊन ७ वर्ष झाली. परंतु देशात कोणतेही बदल घडले नाहीत. स्वत: दहा...

राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी

अमरावती अमरावतीच्या खासदार जातप्रमाणपत्राचे प्रकरण आपल्या विरुद्ध जाणार यांची कल्पना त्यांना आहे. निवडणुकीमध्ये जास्त प्रमाणात केलेला खर्च हा नियमबाह्य त्यामुळे...

भोसरी गावचे सुरेश फुगे यांचे निधन

भोसरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात त्यांचे योगदान होते. पिंपरी: भोसरी गावचे रहिवाशी सुरेश महादू फुगे (वय 62 वर्षे)...

ठाकरे सरकारने पोलीस भरती मागे घ्यावी अन्यथा… – मराठा मोर्चा

बीड  प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करत पोलीस भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात...

भाजप 400 चा आकडा 2024 च्या निवडणुकीत करणार – चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: संपूर्ण देशाने कृषी कायद्यांचे समर्थन केलं आहे. हे कायदे सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र विरोधकांना आता जाग...

बालभारतीचे दिनकर पाटील यांच्याकडे राज्य शिक्षण मंडळाचा कारभार

पुणे प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: बालभारतीचे दिनकर पाटील यांच्याकडे राज्य शिक्षण मंडळाचा अतिरिक्‍त कार्यभार सोपविण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...

बायडन यांना 270 मते मिळाल्याची पुष्टी झाल्यावर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

वॉशिंग्टन: नवे राष्ट्रपती जो बायडन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची संवैधानिक प्रक्रिया या गोंधळामुळे काही वेळ रखडली होती. या गोंधळातच पोलीस...

तो जीआर रद्द करण्यात आल्यानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा…

मुंबई प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना:  4 जानेवारीला गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा...

कोंढव्यात गेल्या 4 वर्षात वेगाने बेकायदेशीर बांधकामांचा धडका

महापालिका निवडणुकीनंतर कोंढव्यात अनधिकृत बांधकामांना वेग कोंढव्यात गेल्या चार वर्षात वेगाने बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाला असून असंख्य तक्रारी असतानाच महापालिका...

Latest News