भारतीय सैन्य दलातील जवानाने रेल्वे प्रवासादरम्यान एक मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न,6 तासात जेरबंद
आठ वर्षीय मुलीच्या तोंडावर हात ठेवला व तिला उचलून रेल्वेतील बाथरुममध्ये नेले. मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न घटनेची माहिती मिळताच अवघ्या...