ताज्या बातम्या

राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे योगदान अमूल्य : दिलीप वळसे पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - इंद्रायणी साहित्य संमेलनात शिक्षकांची लक्षनिय उपस्थितीपिंपरी, पुणे (दि.२९ डिसेंबर २०२२) राष्ट्राच्या उभारणीत व साहित्य संस्कृती टिकवण्यामध्ये...

खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा:रुपाली पाटील यांचे मुख्यमंत्री शिंदे ना निवेदन.

पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) राहुल शेवाळे यांच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप केला होता. हा विषय राज्याच्या हिवाळी...

न्यायाव्यवस्थेचा उपयोग राजकीय हत्यार म्हणून होताना दिसते .. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे (-ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केवळ आरक्षणाची आस लावून न बसता, इतर अनेक...

सर्वांनी एकत्रित काम केल्यास यश नक्कीच मिळेल – प्रदीप जांभळे

खडकी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) समाजामध्ये काम करताना सर्वांनी एकत्र मिळून करतांना सर्वांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रितपणे कामे...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तब्बल चौदा महिन्यानंतर जेलबाहेर…

मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर आले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

एक जानेवारी विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व सरकारी यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा… जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -कार्यक्रमाच्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांनी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे.’’ कोरेगाव भीमाजवळील पेरणे फाटा येथे येत्या १...

दशक्रिया विधी अजून झाला नाही, आणि पदाबाबत चर्चा, पुणेकर म्हणून लाज वाटते: प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं....

अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता…

पुणे : मंत्री अब्दुल सत्तार याच्यावर हिवाळी अधिवेशनात गायरान जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करण्यात आले आहे, याशिवाय महिला खासदार यांना...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा…

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर दिलासा दिला आहे. सीबीआयने पुन्हा एकदा त्यांच्या...

रस्ता आणि आमचं नात गेल्या चाळीसं वर्षांचं आहे ते नवीन नाही:बाळासाहेब आंबेडकर

नागपूर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -आता उलटं झालंय की ज्याला आपण काबूत ठेवलं पाहिजे तोच आपल्याला काबूत ठेवतोय ही सर्वात धोकादायक...

Latest News