31 मार्चच्या आधी ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न…- ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
पुणे:::महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती...