भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
डेहराडून | राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर बरेच तर्क लावण्यात आले. आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यात...
डेहराडून | राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर बरेच तर्क लावण्यात आले. आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यात...
मुंबई ( प्रतिनिधी ) . अधिवेशन सुरू झाल्यापासून सुधीर मुनगंटीवार हे सरकार पडणार, सरकार बरखास्त होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार...
मुंबई |आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा...
पुणे, दि. 10 :- पुणे विभागातील 6 लाख 1 हजार 854 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात...
नवी दिल्ली | नुसरत यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्या खूपच बोल्ड दिसत आहेत. फोटोत त्यांच्या...
. पिंपरी ( प्रतिनिधी ) प्रभाग क्रमांक २जाधववाडी चिखली मध्ये मा.महापौर राहुलदादा जाधव यांच्या सौभाग्यवती सौ.मंगलताई राहुलदादाजाधव यांच्या वतीने महिला...
25 एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा पुणे दि.9 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा...
फेरफार अदालती मंडळस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी मागील दोन महिन्यातील फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद- पुणे दि.9: लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळस्तरावर दर महिन्याच्या...
श्री. कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १० मार्च २०२१ रोजी नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या कॅम्पसमध्ये यशस्वी संस्था व कल्पतरू इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा ‘यशस्वीनी पुरस्कार' देऊन सन्मान करण्याचे ठरले आहे. श्री. कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून व्यासपीठावर शोभा कुलकर्णी मॅडम, कल्पतरू इव्हेंट्सच्या संचालिका दीप्ती शेखावत, आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे व 'यशस्वी' चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम संस्थेच्या हॉल क्रमांक १०१ मध्ये संध्याकाळी ६:३० वाजता सुरु होणार असून सदर कार्यक्रमाला मोजक्या २५ ते ३० जणांचीच उपस्थिती असणार आहे. तरी सदर कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी आपल्या वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी यांना पाठवावे ही नम्र विनंती. कार्यक्रमाचे नाव : 'यशस्वीनी पुरस्कार' वितरण सोहळा कार्यक्रम स्थळ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस), एल्प्रो कंपनी चौक, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या पुढील चौक, चिंचवड गांव,पुणे ३३. दिनांक : १० मार्च २०२१ वेळ :संध्याकाळी ६: ३०वाजता. अधिक माहितीसाठी संपर्क :योगेश रांगणेकर मोबा : 7350014536 / 9325509870 टीप : सदर कार्यक्रम कोरोना नियमावलीचे पालन करून होणार आहे.
मुंबई | आगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला...