आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
पिंपरी-चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आज अधिकृतपणे शहराध्यक्ष...