मला केलेली अटक बेकायदेशील असून, व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी: केतकी. चितळे
मुंबई :. पहिल्यांदा जेव्हा तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते. केतकीनं जामीन मिळावा यासाठी कोर्टाकडे...
