नागरिकांच्या समस्यांचे पूर्ण समाधान होत नाही; तो पर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये: भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने रद्द केलेला कोथरुड मधील बावधन येथील कचरा संकलन केंद्र सुरू करण्यास भाजपा विरोध दर्शवत, नागरिकांनी उपस्थित...
