“BSNL मधून निवृत झालेल्यांच्या पेंशन मधे वाढ न झाल्याने देशभरातील पेन्शनर्सचा लढा उभारणार”- हरि सोवनी
भारतीय दूरसंचार पेंशनर्स संघाच्या पुणे विभागाचा स्नेहमेळावा नुकताच पुणे येथे संपन्न झाला पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दूरसंचार खाते, बीएसएनएल...