राज्यासमोर असलेल्या दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दि. 17: राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशूधनला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न...