धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, शहरी आणि ग्रामीण भागातील डीप क्लिनिंग मोहिम आणि महिला सशक्तीकरण अभियान...
